विसरभोळं व्हायचं नसेल तर ‘हे’ पदार्थ खा | Best Foods to Boost Your Brain and Memory | RI3
#smaranshaktikashivadhvavi #memorylosspeoblem #foodtoeatforgoodmemory #smaranshaktivadhavnyasathipadarth #health #lokmatsakhi
तुम्ही रोज काही ना काही तरी विसरता का ? जसं की वस्तू कुठे ठेवलीये? हे विसरून जाणं तर कधी एखादं काम करणं राहून जातं. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्ही खूप लवकर गोष्टी विसरण्यास सुरुवात कराल म्हणूनच या व्हिडिओमधून काही असे पदार्थ सांगितले आहेत जे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतील.